NCSM Recruitment 2023: राष्ट्रीय विज्ञान संग्राहलय परिषद मध्ये निघाली विविध पदांसाठी भरती, आज शेवटची तारीख

NCSM Recruitment 2023: राष्ट्रीय विज्ञान संग्राहलय परिषद मधे विविध पदांसाठी 42 जागा निघालेल्या आहेत. या भर्तीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे आणि ऑनलाइन द्वारा अर्ज मागण्यात येत आहे. जे पान विद्यार्थी या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते NCSM Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट ncsm.gov.in किंवा ncsm.gov.in/notice/career वर जाऊन 27 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

या पदांवर होणार भर्ती (NCSM Recruitment 2023)

पदांचे नाव पद संख्या
ऑफिस असिस्टेंट ग्रैड-III04
आर्टिस्ट-A01
टेक्नीशियन-A15
टेक्निकल असिस्टेंट-A02
एक्झीबिसन असिस्टेंट-A01
एजुकेशन असिस्टेंट-A01
Total24

महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

NCSM Recruitment 2023 भर्ती साठी अर्जकर्ता शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट ची माहिती घेण्यासाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता.

अर्ज फी

या भर्ती मधे अर्ज झाल्या नंतर तुम्हाला अर्ज फी पान द्यावे लागेल, तेव्हाच तुमचा अर्ज स्वीकारल्या जाईल. या भर्ती साठी एससी, एसटी, पीडबल्यूडी, एक्स सर्विसमॅन च्या वर्गाच्या मुलाना अर्ज फी मधे सूट दिली आहे आणि बाकी वर्गाच्या मुलाना 885/- रुपए अर्ज फी द्यावे लागेल.

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट ncsm.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online
हे पन बघा:-

Leave a Comment