NEET UG 2023: एनटीए ने नीट परीक्षा चा नोटिफिकेशन जारी केला आहे. नीट परीक्षा 2023 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि परीक्षा मे महिन्यामधे ठेवली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार या परीक्षा साठी अर्ज करू इच्छीतात ते 6 एप्रिल 2023 पर्यंत NEET UG 2023 ची ऑफिसियल वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू सकतात. ही परीक्षा MBBS, BDS आणि AYUSH सारखे कोर्स मधे दाखला घेण्यासाठी असतात. नैशनल टेस्टिंग एजेंसी मार्फत जारी झालेल्या नोटिफिकेशन अनुसार नीट परीक्षा साठी अर्ज प्रक्रिया मधे खूप बदलाव केले आहे.

शैक्षणिक पात्रता
NEET UG 2023 परीक्षा साठी अर्ज करायला उम्मीदवार 12वी मधे फिज़िक्स, केमिस्ट्री, बॉइलोजी आणि बॉयोंटेक्नोलॉजी या मधे पास होने आवश्यक आहे.
महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023
परीक्षा ची तारीख: 07 मे 2023
वयाची अट
NEET UG 2023 परीक्षा मधे अर्ज करायला 31 डिसेंबर 2023 ला कमित कमी 17 वर्ष पूर्ण झाले पाहिजे.
NEET UG 2023 परीक्षा अर्ज फी
जनरल: 1700/- रुपये
ओबीसी/ईडब्ल्यूएस: 1600/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडी/Third Gender: 1000/- रुपये
असे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन
NEET UG 2023 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला ऑफिसियल वेबसाईट वर जावे लागेल किंवा तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून पण जाऊ सकता. त्यानंतर आपला फॉर्म चे रजिस्ट्रेशन करा आणि डॉक्युमेंट्स, फी देवून फॉर्म सबमिट करा.
महत्वाच्या लिंक्स
ऑफिसियल वेबसाईट: neet.nta.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा
ऑनलाइन अर्ज करा: Apply Online