NIC Recruitment 2023: NIC मधे 598 पदांवर भर्ती सुरू, ही आहे ऑनलाइन अर्ज करण्याची Direct Link

NIC Recruitment 2023: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये 598 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ४ मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार NIC Recruitment 2023 भर्तीच्या अधिकृत वेबसाइटला recruitment.nic.in किंवा www.calicut.nielit.in/nic23 भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

NIC Recruitment 2023

या पदांवर होणार भर्ती (NIC Recruitment 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे होणारे पदांची माहिती खालील प्रमाणे दिली आहे

NIC Recruitment 2023

महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख04 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 अप्रैल 2023

शैक्षणिक पात्रता

NIC Recruitment 2023 भर्ती मधे आवेदन करणारे उम्मीद्वार साठी अलग अलग पदांसाठी अलग शैक्षणिक पात्रता लागते. या माहिती साठी उम्मीदवार ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता, तिथे तुम्हाला शैक्षणिक पात्रते ची संपूर्ण माहिती मिडेल.

वयाची अट

NIC Recruitment 2023 भर्तीसाठी आयु सीमा 4 एप्रिल 2023 दिवसी 30 वर्ष पाहिजे. आरक्षित वर्गाच्या उम्मीदवरांना वया मधे सूट दिली जाईल. याची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरात मधे दिली आहे.

अर्ज फी

NIC Recruitment 2023 भर्ती मधे अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.

जनरल आणि अन्य वर्ग800/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडी/महिला फी नाही

असं करा ऑनलाइन अर्ज

  • या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज करण्याकरीता NIC Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जा किंवा या डायरेक्ट लिंक www.calicut.nielit.in/nic21 वर क्लिक करून पान जाऊ सकता.
  • त्यानंतर तुम्हाला ईमेल आइडी द्वारा रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • अर्ज मधे लागनारी संपूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
  • त्या नंतर अर्ज फी ऑनलाइन माध्यम ने भरा.
  • असं तुम्ही ऑनलाइन अर्ज करू सकता.

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटrecruitment.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा

FAQ

Que: NIC Recruitment 2023 भर्ती ची लास्ट डेट काय आहे?

Ans: 04 एप्रिल 2023

Que: NIC Recruitment 2023 भर्ती साठी ऑनलाइन अर्ज कसे करायचे?

Ans: वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करू सकता.

हे पान बघा:-

Leave a Comment