NTRO Recruitment 2023: नैशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाइजेशन (NTRO) मधे एनालिस्ट-A पदासाठी 35 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी उम्मीदवार कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मांगविण्यात येत आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते NTRO Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड करून अर्ज भरायचे आहे आणि ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यायची आहे.
या पदांवर होणार भर्ती (NTRO Recruitment 2023 Vacancy Details)
या भर्ती मधे एनालिस्ट-A पदासाठी अर्ज माँगिवण्यात येत आहे. जे पन इच्छुक व योग्य उम्मीदवार आहेत ते अर्ज करू सकतात.
शैक्षणिक पात्रता
संबधित विषयमधे पदविधर असले पाहिजे किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि संबंधित विषयमधे डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयाची अट (NTRO Recruitment 2023)
उम्मीदवार ची वय 31 मे 2023 ला 30 वर्षपर्यंत असले पाहिजे. एससी, एसटी ला 05 वर्ष सूट व ओबीसी ला 03 वर्ष सूट दिली जाईल.
अर्ज फी
NTRO Recruitment 2023 भर्तीसाठी कोणत्याही वर्गाच्या उम्मीदवार फी नाही आहे.
अर्ज पाठविण्याचा पता
पता: The Director (Establishment), National Technical Research 0rganisation, Block.lll, Old JNU Campus, New Delhi -1i0067.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023
महत्वाच्या लिंक्स (NTRO Recruitment 2023)
ऑफिसियल वेबसाइट: ntro.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा
हे पन वाचा:-