NWDA Recruitment 2023: राष्ट्रीय जल विकास संस्थे मधे जूनियर इंजीनियर पदांसोबत अन्य पदांची भर्ती

NWDA Recruitment 2023: जे पन उम्मीदवार सरकारी नोकरी भर्ती साठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय जल विकास संस्थे मधे जूनियर इंजीनियर पदांसोबत 40 अन्य जागांची भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज 18 मार्च 2023 पासून मांगविण्यात आले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते NWDA Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.nwda.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफकेशन मधे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी व अन्य संपूर्ण माहिती बघून घ्यावी.

NWDA Recruitment 2023

या पदांवर होणार भर्ती (NWDA Recruitment 2023 Vacancy Details)

NWDA Recruitment 2023 भर्तीची महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख18 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 एप्रिल 2023

NWDA Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्तीची शैक्षणिक पात्रता व वयाची अट काय लागेल हे माहिती करून घेण्यासाठी या भर्तीचा ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

NWDA Recruitment 2023 अर्ज फी

जनरल/ओबीसी890/- रुपए + जीएसटी
एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडबल्यूडी/महिला500/- रुपये

NWDA Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटwww.nwda.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: NWDA Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 17 एप्रिल 2023

Que: NWDA Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: www.nwda.gov.in

हे पन बघा:-

Leave a Comment