OF Chanda Bharti 2023: चंद्रपूर ऑर्डनंन्स फॅक्टरी मधे पदविधर आणि टेक्नीशिएन पदांसाठी अप्रेन्टिस ची भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी उम्मीदवार कडून ऑफलाइन मोड मधे अर्ज मांगविन्यात आले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते OF Chanda Bharti 2023 च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन जाहिरात मधे दिलेला अर्ज डाउनलोड करायचे आहे आणि तिथे दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहे. तर चल मग जाणून घेऊ या भर्ती ची माहिती.
या पदांवर होणार भर्ती (OF Chanda Bharti 2023 Vacancy Details)
पदांचे नाव | पदांची संख्या |
पदविधर अप्रेन्टिस (ग्रॅजुएट इंजीनियर) | 06 |
पदविधर अप्रेन्टिस (जनरल) | 40 |
टेक्नीशिएन (डिप्लोमा) | 30 |
Total | 76 |
शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदविधर अप्रेन्टिस (ग्रॅजुएट इंजीनियर) | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी. |
पदविधर अप्रेन्टिस (जनरल) | B.sc/B.Com/BCA |
टेक्नीशिएन (डिप्लोमा) | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा |
अर्ज पाठविण्याचा पता
पता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043
महत्वाच्या तारखा
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2023 |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |