IIT Delhi Recruitment 2023: आईआईटी दिल्ली मधे नॉन टीचिंग स्टाफ ची भर्ती सुरू, ही आहे संपूर्ण माहिती
IIT Delhi Non-Teaching Recruitment 2023: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी दिल्ली (IIT Delhi) मधे 89 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे नॉन-टीचिंग स्टाफ ची भर्ती होणार आहे, जिथे असिस्टेंट रजिस्ट्रार पद सोबत अन्य विविध पदाची भर्ती होणार आहे. भर्ती ची प्रक्रिया 17 फेब्रुअरी पासून सुरू झाली आहे. जे पण विद्यार्थी या भर्ती साठी अर्ज … Read more