Parliament Of India Recruitment लोकसभा मधे विविध पदांची भर्ती सुरू, ही आहे लास्ट डेट

Parliament Of India Recruitment 2023: भारतीय संसद, लोकसभा ने भर्ती ची घोसना केली आहे. या भर्ती मधे 13 पदांची जागा भरणार आहे, याची ऑफिसियल नोटिफिकेश जारी झालेला आहे आणि 7 मार्च पासून ऑनलाइन अर्ज मांगविण्यात येत आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी अर्ज करू इच्छीतात ते Parliament Of India Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सर्वप्रथम ऑफिसियल नोटिफिकेशन वाचावे.

Parliament Of India Recruitment 2023

या पदांवर होणार भर्ती (Parliament Of India Recruitment 2023 Vacancy Details)

Parliamentary Interpreter पदांची केटेगरीपदांची संख्या
एससी02
ओबीसी 04
एसटी 00
ईडब्ल्यूएस01
जनरल06
Total13

Parliament Of India Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख07 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख03 एप्रिल 2023

Parliament Of India Recruitment 2023 भर्ती साठी वयाची अट

पार्लियामेंट्री इंटरप्रेटर पदांसाठी अर्ज करणारे उम्मीदवार ची वय जास्तस जास्त 32 वर्ष पाहिजे.

Parliament Of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

या भर्तीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता ऑफिसियल नोटिफिकेशन बघा. ऑफिसियल नोटिफिकेशन मधे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक पर दिली आहे.

Parliament Of India Recruitment भर्तीच्या महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटloksabha.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशन PDFइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: Parliament Of India Recruitment भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 03 एप्रिल 2023

Que: Parliament Of India Recruitment भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: loksabha.nic.in

हे पन बघा:-

Leave a Comment