पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधे आशा स्वयंसेविका पदासाठी 154 जागांची भर्ती | PCMC Recruitment 2023 Notification

PCMC Recruitment 2023: 10वी पास साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधे आशा स्वयंसेविका पदासाठी एकूण 154 पदांची भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन मोड मधे ठेवली आहे. जे पन इच्छुक आणि योग्य उम्मीदवार आहेत ते PCMC Recruitment 2023 च्या ऑफिसियल वेबसाइट www.pcmcindia.gov.in जाऊन अधिकृत जाहिरात मधे दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहे. या भर्ती मधे उम्मीदवार चा सिलेक्शन झाल्यानंतर त्याना नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड दिल्या जाईल.

या पदांवर होणार भर्ती (PCMC Recruitment 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे आशा स्वयंसेविका पदासाठी एकूण जागा भरल्या जाणार आहेत. जे पन योग्य उम्मीदवार आहेत ते भर्तीच्या शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

या भर्ती साठी अर्ज करण्यकरिता उम्मीदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट

25 ते 45 वर्ष

अर्ज फी

फी मधे सूट दिली आहे

अर्ज करण्याचा पता

अर्ज पाठविण्याचा पत्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख

25, 26,27,28, 29 एप्रिल & 02, 03, & 04 मे 2023 (09:00 AM ते 12:00 PM)

अधिकृत वेबसाइट: www.pcmcindia.gov.in

अधिकृत नोटिफिकेशन: इथे बघा

Leave a Comment