PM Kisan Yojana New Update: खूप सारे शेतकरी मित्र आहेत, अजून त्यांचा प्रधान मंत्री किसान सम्मान निधि योजना चा 13वा हफ्ता त्यांच्या खात्यामधे जमा नाही झाला आहे। आता 14वा हफ्ता पन जून महिन्या मधे जमा होण्याची शक्यता आहे पन काही शेतकरी बांधवांचा 13 वा हफ्ता जमा झाला नाही। अशा शेतकरीना काही कामे करावे लागतील। त्यानंतर त्यांच्या खात्यामधे 13 व्या हफ्ता ची रक्कम जमा होईल। तर चला मग जाणून घेऊया।
PM Kisan Yojana चे पैसे आधी बैंक अकाउंट द्वारे जमा केले जात होते परंतु त्यामधे आता बदल झाले आहे। आता ते पैसे बैंक अकाउंट मधे आधार कार्ड द्वारे जमा करण्यात येत आहे। ज्यांचे आधार कार्ड बैंक अकाउंट सोबत लिंक आहे त्यांच्या खात्यामधे 13 वा हफ्ता जमा करण्यात आले आहे। आपले असे पण शेतकरी मित्र आहेत ज्यांचे आधार कार्ड बैंक अकाउंट सोबत लिंक नाही आहेत। त्याना बैंक मधे जाऊन कसे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे हे जाणून घेऊया।
पीएम किसान योजना बेनफिशीएरी स्टैटस चेक करा
सर्व शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बैंक मधे आतापर्यंत PM Kisan Yojana चा 13 वा हफ्ता जमा नाही झाला आहे त्यानी सर्वप्रथम पीएम किसान योजनाची ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन Beneficiary Status बघून घ्यावे। तिथ तुम्हाला कशा मुडे पैसे जमा नाही झाले त्याचे कारन दिसेल।
त्यामधे तुम्हाला आधार कार्ड सोबत बैंक लिंक करा आणि पीएम किसान योजना ची ई-केवाईसी करा मनून कारण दिसून येईल।
आधार कार्ड बैंक अकाउंट सोबत करा लिंक
आधार कार्ड सोबत बैंक अकाउंट लिंक करण्यासाठी तुम्हाला बैंक मधे जाऊन आधार कार्ड लिंक करण्याचा फॉर्म भरावे लागेल आणि फॉर्म सबमिट करावे लागेल। बैंक चे कर्मचारी तुमचा आधार कार्ड बैंक अकाउंट सोबत लिंक करून देतील। तुम्हाला आधार कार्ड सोबटच NPIC(National Payment Corporation Of India) सर्वर ला लिंक करावे लागणार आहे, ज्यामुड़े तुमचे खात्यामधे आधार कार्ड द्वारे पैसे जमा करण्यात येईल।
ई-केवाईसी करने आहे आवश्यक
जर तुम्ही आता पर्यंत ई-केवाईसी केले नसेल तुम्हाला पीएम किसान योजना च्या कोणत्याच हफ्ता चा लाभ मिडणार नाही। या साठी तुम्ही जवडच्या CSC Center मधे जाऊन PM Kisan Yojana ची ई-केवाईसी करून घ्यावी। या साठी तुम्हाला आधार कार्ड सोबत न्यावे लागेल।
तुम्ही e-KYC तुमच्या मोबाईल द्वारा पन करू सकता। या साठी तुम्हाला PM Kisan Yojana च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन e-KYC वर क्लिक करून करू सकता। त्यामधे तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ची आवश्यकता राहील।
हे पन बघा:-