PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका मधे 320 जागांसाठी भर्ती निघाली, ही आहे संपूर्ण माहिती

PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका मधे विविध पदांची 320 जागांसाठी भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी उम्मीदवार कडून ऑनलाइन अर्ज मांगविण्यात येत आहे आणि अर्ज प्रक्रिया 8 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करण्यात इच्छुक आहेत ते PMC Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.pmc.gov.in किंवा pmc.gov.in/recruitment/recruitments वर जाऊन अप्लाइ करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात बघावी.

या पदांवर होणार भर्ती (PMC Recruitment 2023 Vacancy Details)

पदांची नावे पदांची संख्या
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)08
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी20
उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू)01
पशु वैद्यकीय अधिकारी02
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक20
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर40
कनिष्ठ अभियंता (विद्युत)10
वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर03
मिश्रक/औषध निर्माता15
पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)01
अग्निशामक विमोचक/फायरमन200
Total320

PMC Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख08 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023

PMC Recruitment 2023 अर्ज फी

पुणे महानगरपालिका भर्ती 2023 मधे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला अर्ज फी द्यावे लागेल. खुला वर्गाच्या उम्मीदवार ला 1000/- रुपये अर्ज फी द्यावे लागेल आणि मागसवर्गीय च्या उम्मीदवारला 900/- रुपये अर्ज फी द्यावे लागेल. अर्ज फी ऑनलाइन माध्यम ने द्यावे लागेल.

PMC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्ती साठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट काय लागते हे जाणून घेण्यासाठी ऑफिसियल नॉटीफीकेशन बघावे.

PMC Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटwww.pmc.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज करा Apply Online

अन्य महत्वाच्या तारखा बघन्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment