पुणे छावनी बोर्ड मधे 7वी पास साठी विविध पदांची भर्ती सुरू, ही आहे अर्ज करण्याची प्रक्रिया

पुणे छावनी बोर्ड मधे 167 पदांसाठी भर्ती निघालेली आहे आणि 04 मार्च पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मंगविण्यात येत आहे. या भर्ती मधे कंप्युटर प्रोग्रामेर, कार्य दुकान अधीक्षक, फायर ब्रिगेड अधीक्षक, सफाई कर्मचारी, ड्राइवर, जूनियर क्लर्क, चपरासी, चौकीदार, असे विवध पद या भर्ती मधे भरणार आहेत. भर्ती साठी अर्ज करण्याकरीता पुणे छावनी बोर्ड ची अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्जाचा फॉर्म डाउनलोड करावे लागेल आणि खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे लागेल. जास्त माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. जे पन या भर्तीसाठी कागगपत्र लागतात ते जोड़ून अर्ज खाली दिलेल्या पत्यावर इंडिया पोस्ट ने पाठवायचे आहे. अर्जाचा फॉर्म अधिकृत वेबसाईट वरुण डाउनलोड करावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Executive Officer, Office of the Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune 411001

पुणे छावनी बोर्ड भर्ती 2023 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment