REC Limited मधे 125 पदांची भर्ती सुरू, ही आहे लास्ट डेट

REC Limited Recruitment 2023: REC लिमिटेड मधे 125 पदांची भर्ती निघाली आहे आणि या भर्तीसाठी ऑनलाइन माध्यम ने अर्ज मांगविण्यात आले आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज करू इच्छीतात ते REC Limited Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. या भर्ती जनरल मैनेजर पदांसोबत अन्य पदांची पन भर्ती होणार आहे. ते आपण जाणून घेऊया.

REC Limited Recruitment 2023

या पदांची होणार भर्ती (REC Limited Recruitment 2023 Vacancy Details)

पदांची नावपदांची संख्या
जनरल मैनेजर03
मैनेजर05
डेप्यूटी मैनेजर06
असिस्टेंट मैनेजर07
ऑफिसर95
असिस्टेंट ऑफिसर06
डेप्यूटी जनरल मैनेजर02
चीफ मैनेजर01
Total125

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2023

शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्ती साठी उम्मीदवार चा शिक्षण CA/B.E./ B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/Graduate असणे आवश्यक आहे व या सोबतच कामाचा अनुभव पन पाहिजे. उम्मीदवार वयाची अट ऑफिसियल नोटिफिकेशन मधे बघू सकता.

अर्ज फी

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस1000/- रुपये
एससी/एसटी/एक्स सर्विसमॅन/महिलाफी नाही

महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटrecindia.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: REC Limited भर्ती 2023 ची ऑफिसियल वेबसाइट काय आहे?

Ans: recindia.nic.in

Que: REC Limited भर्ती 2023 ची लास्ट डेट काय आहे?

Ans: 15 एप्रिल 2023

हे पन बघा:-

Leave a Comment