SAIL Recruitment 2023 Notification | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मधे 244 पदांची भर्ती

SAIL Recruitment 2023 Notification: जे पन उम्मीदवार सरकारी नोकरी ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मधे विविध पदांची भरती होणार आहे. या भर्ती मधे एकूण 244 जागा भरल्या जाणार आहेत. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरी भर्ती साठी अर्ज करण्याची सुवर्ण संधि आहे. जे पन या भर्ती साठी इच्छुक उम्मीदवार आहेत ते SAIL Recruitment 2023 भर्ती ची शेवटची तारीख च्या आधी अर्ज करून घ्या.

या पदांवर होणार भर्ती (SAIL Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपदांची संख्या
सिनियर कंसल्टंट10
मेडिकल ऑफिसर (MO)10
मेडिकल ऑफिसर (OHS)03
मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण)03
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी)04
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी87
माइनिंग फोरमन09
सर्व्हेअर06
माइनिंग मेट20
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV)34
माइनिंग सिरदार08
अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन50
Total244

SAIL Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख15 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवतची तारीख15 एप्रिल 2023

शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्ती मधे सर्व पदांसाठी वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता ही वेग-वेगड़ी दिलेली आहे. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला SAIL Recruitment 2023 Notification मधे मिडेल. अधिकृत जाहिरात मधे माहिती बघून तुमची योग्यता नुसार अर्ज करावे. या सोबतच अर्ज फी सुद्धा अधिकृत जाहिरात मधे दिलेल्या आहे.

महत्वाच्या लिंक्स (important Links)

अधिकृत वेबसाईटwww.sail.co.in
अधिकृत जाहिरात इथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

हे पन बघा:-

Leave a Comment