SSC GD Constable Result 2023: एसएससी जिडी कांस्टेबल परिक्षेचा रिजल्ट जारी, असे करा चेक

SSC GD Constable Result 2023: एसएससी जिडी कांस्टेबल परिक्षेचा रिजल्ट 08 एप्रिल 2023 ला एसएससी च्या अधिकृत वेबसाईट वर जारी झाला आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी अर्ज केले होते आणि परिक्षेला बसले होते ते आपला निकाल एसएससी च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन चेक करू सकतात. रिजल्ट चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर ची आवश्यकता आहे.

रिजल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

SSC GD Constable Bharti 2023 ची परीक्षा 10 जनवरी ते 13 जनवरी 2023 ला झाली होती आणि यांची उत्तर कुंजी 18 फरवरी ला जारी केली होती. जे पन उम्मीदवार या भर्तीचा रिजल्ट चेक करायचे आहे ते खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून चेक करू सकतात.

रिजल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment