SSC Selection Post Recruitment 2023: SSC मार्फत 5369 पदांची बंपर भर्ती सुरू झाली, आज शेवटची तारीख

SSC Selection Post Recruitment 2023: जे पन स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या भर्तीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 10वी, 12वी व अन्य योग्यतेच्या उम्मीदवारांसाठी 5369 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती साठी उम्मीदवार कडून ऑनलाइन अर्ज 6 मार्च 2023 पासून मांगविण्यात आले आहेत. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी अर्ज करू इच्छीतात ते SSC Selection Post Recruitment 2023 भर्तीच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन वाचावे.

या पदांवर होणार भर्ती (SSC Selection Post Recruitment 2023)

या भर्ती मधे सिनियर टेक्निकल असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI), चार्जमन (IT), लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट, फर्टिलाइजर इंस्पेक्टर कॅन्टीन अटेंडंट असे विविध पदांसाठी 5369 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्तीच्या पदांची संपूर्ण जानकारी घेण्यासाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 06 मार्च 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2023

अन्य महत्वाच्या तारखा बघन्याकरीता इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

या भर्ती मधे 10वी, 12वी, पदवीधर आणि त्यावरील शिक्षण असेल अशा उम्मीदवार पन या भर्ती मधे अर्ज करू सकतात. याची संपूर्ण माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा.

वयाची अट

SSC Selection Post Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार ची वय 1 जनवरी 2023 ला 18 ते 25/27/30 वर्ष असणे आवश्यक आहे. एससी, एसटी वर्गाच्या मुलाना 05 वर्ष सूट दिली जाईल व ओबीसी ला 03 वर्ष सूट दिली आहे.

इतकी द्यावे लागेल अर्ज फी

SSC Selection Post Recruitment 2023 भर्ती साठी अर्ज करण्याकरीता जनरल/ओबीसी केटेगरी च्या मुलाना 100/- रुपये अर्ज फी द्यावी लागेल आणि एससी, एसटी, पीडबल्यूडी, एक्स सर्विसमॅन व महिला ला अर्ज फी मधे सूट दिली आहे.

या भर्तीची महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटssc.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा

ऑनलाइन आवेदन करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment