स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 पदांची भर्ती सुरू, असे करा ऑनलाइन अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी 5369 जागांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज 06 मार्च 2023 पासून मांगविण्यात आले आहे. जे पन उम्मीदवार स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या भर्तीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरी करण्यासाठी सुवर्ण संधि आहे. या भर्ती मधे उम्मीदवार चा सिलेक्शन झाल्यानंतर चांगला पगार पान मिडणार आहे आणि ही भर्ती पूर्ण भारत भर आहे त्यामुड़े सर्व राज्यातील मूल अर्ज करू सकतात. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज कसं करायचे हे खाली स्टेप-बाइ-स्टेप दिले आहे. हे स्टेप फॉलो करून तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्ट च्या भर्तीचा ऑनलाइन अर्ज करू सकता. तर मग जाणून घेऊ प्रक्रिया.

स्टाफ सिलेक्शन भर्ती मधे असे करा ऑनलाइन अर्ज

  • ऑनलाइन अर्ज करण्याकरीता सर्वप्रथम ssc ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जा किंवा या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाले नसेल तर सर्वप्रथम Register Now वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची प्रोफाइल बनवा आणि सबमिट करा.
  • मग होम मधे जाऊन Selection Post मधे Apply वर क्लिक करा.
  • मग फॉर्म पूर्णपणे भरा वर लागणारे डॉक्युमेंट्स व फोटो, साइन अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
  • त्यानंतर अर्ज फी द्यावे लागेल व तुमचा फॉर्म पूर्ण पने सबमिट होईल.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची प्रिन्ट काढून भविष्यासाठी आपल्या जवड ठेवावे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भर्तीची संपूर्ण माहिती जानन्याकरीता इथे क्लिक करा

Leave a Comment