JEE Main Admit Card 2023: 11 एप्रिल ला होणारी परिक्षेचा एडमिट कार्ड जारी झाला आहे, इथून करा डाउनलोड

JEE Main Admit Card 2023

JEE Main Admit Card 2023: जेईई मैन 2023 11 एप्रिल 2023 ला होणारी परिक्षेचा एडमिट कार्ड जारी झाला आहे. ज्यांची परीक्षा 11 एप्रिल ला आयोजित केली आहे ते आपला एडमिट कार्ड NTA JEE Main च्या ऑफिसियल वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन डाउनलोड करू सकतात. एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख लागेल. … Read more