जाणून घ्या महराष्ट्रात तलाठी पगार किती असतो | Talathi Salary Per Month In Maharashtra

Talathi Salary: महसूल विभागातील प्रमुख म्हटलं टर तलाठी असते. तलाठी पद हा वर्ग 3 चा अधिकारी असतो याचा काम गाव चा नमूना व 7/12 अद्ययावत ठेवण्याचा काम असतो. या सबोतच तलाठी खूप काही काम करीत असतो. या पदासाठी सरकारी भर्ती निघत असते आणि खूप मुलं भर्ती ला अर्ज पन करतात, पन त्यांना तलाठी पदाला महिन्याच्या पगार किती असतो हे माहीत नसते. टर चला मग या लेखातून आपण जाणून घेऊ की तलाठी पगार किती असतो, Talathi Salary Per Month In Maharashtra, आणि तलाठी पदाची थोडीफार माहिती पन जाणून घेऊ.

Talathi Salary Per Month In Maharashtra

तलाठी पगार किती असतो (Talathi Salary Per Month In Maharashtra)

7 व वेतन अनुसार तलाठी ला पगार 5,200 ते 20,200 रुपये + ग्रेड पे 2,400 रुपये इतका पगार दर महिन्याला मिडणार आहे. तलाठी पदासाठी सैलरी स्लिप दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते, जिथे पगार, कपाती, भत्ते व इतर माहिती दिली असते

महराष्ट्र मधे तलाठी भर्ती 2023 काही दिवसात निघनार आहे हे न्यूज पोर्टल द्वारा माहीत झाले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते तलाठी भर्तीसाठी तयार रहावे. Talathi Bharti 2023 मधे खूप सारया जागा निघनार आहेत.

हे पन बघा:-

Leave a Comment