पीएम किसान योजनेचे 13 वया हप्त्याचे चे पैसे शेतकरी च्या खात्यामधे 26 जनवरी 2023 ला जमा करण्यात आले आहे. आता शेतकरी 14 व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची वाट बघत। या मधेच शेतकरी साठी खूप आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच शेतकरी च्या खात्यामधे 2 हजार रुपये च्या ऐवजी 4 रुपये ही 14 हप्त्या मधे देण्यात येणार आहे। असे केंद्र सरकार ने निर्णय घेतला आहे. मीडिया कडून खबर आली आहे की येत्या कही दिवसात केंद्र सरकार सर्व शेतकरी च्या खात्या मधे 14 हप्त्याचे पैसे जमा करतील.
येत्या काही दिवसात शेतकरी खात्या मधे 14 व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ही बातमी शेतकरी ने ऐकून खूप आनंदी झाले आहे. यापेक्षा शेतकरी ला 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये मिडणार आहेत ही जाणून ते खूप आनंदी झाले आहेत. कोन कोनत्या शेतकरींना यांचा फायदा मिडणार आहे आणि 2 हजार ऐवजी 4 हजार कुणाला मिडणार हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.