यूपीएससी कडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधि संघटने (EPFO) मधे 577 पदांची भर्ती सुरू झाली. या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 पर्यंत आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती मधे अर्ज करू इच्छीतात ते यूपीएससी च्या अधिकृत वेबसाईट वर जावून अर्ज करू सकतात. या भर्तीची संपूर्ण माहिती यूपीएससी इपीएफओ भर्ती च्या अधिकृत जाहिरात मधे बघू सकता. या भर्ती मधे अर्ज करण्या साठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठतुन कोणत्याही शाखेतील डिग्री असणे आवश्यक आहे.

यूपीएससी इपीएफओ भर्ती ची संपूर्ण माहीत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा