आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा साठी अर्ज सुरू, या तारखेआधी करा अर्ज | UPSC IES/ ISS Recruitment 2023

यूपीएससी आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, महत्वपूर्ण लिंक्स व तारखा (UPSC IES/ ISS Recruitment 2023, Eligibility Criteria, Education Qualification, Age Limit, Application Fee)

यूपीएससी मधे आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा साठी अर्ज सुरू झाले आहे या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन द्वारे सुरू झाली आहे. UPSC IES/ ISS Recruitment 2023 भर्ती मधे एकून 51 जागांची पद भरण्यात येणार आहे, जे पन इच्छुक व योग्य उम्मीदवार आहेत ते यूपीएससी च्या ऑफिसियल वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी वाचून घ्यावी, जसे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी व अन्य माहिती।

या पदांवर होणार भर्ती (UPSC IES/ ISS Recruitment 2023)

परिक्षेचा नावपरीक्षा कोडपदांची संख्या
भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2023IES18
भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2023ISS33
Total51

UPSC IES/ ISS Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मे 2023
परीक्षा23 जून 2023

UPSC IES/ ISS Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

परीक्षा कोडशैक्षणिक पात्रता
IESअर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र /इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी
ISSसांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकीसह पदवी किंवा सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी

UPSC IES/ ISS Recruitment 2023 वयाची अट

या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज करण्यकरिता उम्मीदवार ची वय 1 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 30 वर्ष वय असले पाहिजे. एससी/एसटी ला 05 वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी ला 03 वर्ष सूट दिली जाईल.

आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2023 साठी अर्ज फी

जनरल/ओबीसी200/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडी/महिलाफी नाही

आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा ची महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटupsc.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 09 मे 2023

Que: आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा ची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: upsc.gov.in

हे पन बघा:-

Leave a Comment