UPSC Recruitment 2023: केन्द्रीय लोकसेवा आयोग मधे 145 पदांची भर्ती, शेवटची तारखेच्या आधी करा अर्ज

UPSC Recruitment 2023: यूपीएससी मधे 145 पदांची भर्ती निघाली आहे. खूप सारे विद्यार्थी यूपीएससी परीक्षा ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी यूपीएससी भर्ती 2023 मधे अर्ज करण्याची ही सुवर्ण संधि आहे. या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते UPSC Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यावी.

यूपीएससी मधे या पदांवर होणार भर्ती

पदांचे नावपद संख्या
रिसर्च ऑफिसर (नॅचरोपॅथी)01
रिसर्च ऑफिसर (योगा)01
असिस्टंट डायरेक्टर (रेगुलेशन & इन्फॉर्मेशन)16
असिस्टंट डायरेक्टर (फॉरेंसिक ऑडिट)01
पब्लिक प्रॉसिक्यूटर (CBI)48
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)58
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)20
असिस्टंट आर्किटेक्ट01
Total146

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 08 एप्रिल 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2023

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

UPSC Recruitment 2023 भर्ती साठी शैक्षणीक पात्रता आणि वयाची अट जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा. या भर्ती मधे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट सर्व पदांसाठी वेग-वेगड़ी दिली आहे.

अर्ज फी

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: 25/- रुपये

एससी/एसटी/पीएच/महिला: फी नाही

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट: upsc.gov.in

ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा

ऑनलाइन अर्ज करा: Apply Online

Leave a Comment