Yantra India Limited Apprentice Bharti 2023 | 10वी, ITI पास साठी यंत्र इंडिया लिमिटेड मधे 5395 पदांवर अप्रेन्टिस भर्ती

Yantra India Limited Apprentice Bharti 2023:10वी, ITI पास विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Yantra India Limited 5395 अपरेंटिस पदांसाठी भरती करत आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून 27 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार Yantra India Limited Apprentice Bharti 2023 Recruitment च्या अधिकृत वेबसाइटला yantraindia.co.in भेट देऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी कृपया या भरतीची अधिकृत सूचना वाचा.

इन पदों पर होगी भर्ती (Yantra India Limited Apprentice Bharti 2023 Vacancy Details)

पदांचे नावपद संख्या
ITI अप्रेन्टिस3508
नॉन ITI अप्रेन्टिस1887
Total 5395

Yantra India Limited Apprentice Bharti 2023 शैक्षणिक पात्रता

यंत्र इंडिया लिमिटेड मधे अप्रेन्टिस भर्ती साठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.

ITI अप्रेन्टिस 50% मार्क्स सोबत 10 वी पास + 50% मार्क्स सोबत संबंधित ट्रेड मधे ITI (NCVT)
नॉन ITI अप्रेन्टिस50% गुणांसह 10 वी पास

Yantra India Limited Apprentice Bharti 2023 वयाची अट

या भर्ती साठी अर्जकरत्याची वय 28 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्ष पाहिजे। एससी व एसटी केटेगरी च्या उम्मीदवाराना 5 वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी ला 3 वर्ष सूट।

Yantra India Limited Apprentice Bharti 2023 अर्ज फीस

जनरल/ओबीसी200/- रुपए
एससी/एसटी/ट्रांसजेन्डर/महिला100/- रुपए

महत्वपूर्ण लिंक्स आणि वेड

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख27 फरवरी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 मार्च 2023 14 एप्रिल 2023
ऑफिसियल वेबसाईटyantraindia.co.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे पहा
परीक्षा तारीख Update Soon

FAQ

Que: Yantra India Limited Apprentice Bharti 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 14 एप्रिल 2023

Que: Yantra India Limited Apprentice Bharti 2023 ची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: yantraindia.co.in

हे पन बघा:-

Leave a Comment