जिल्हा परिषद भरतीचा नवीन जिआर, 75000 पदांची होणार भर्ती

जिल्हा परिषद भर्ती 2023 च्या नवीन जिआर मधे तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. या भर्ती मधे एकून 75000 जागांची भरती केली जाणार आहे. ही भर्ती 15 ऑगस्ट 2023 च्या आधी संपूर्ण पदे भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषद भरतीचा नवीन जिआर बघन्यासाठी इथे क्लिक करा