ZP Bharti 2023 New GR मित्रांनो तुमच्या साठी अतिशय महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद भर्ती 2023 चा शासनाकडून नवीन जिआर जाहीर करण्यात आला आहे. या जिआर मधे जे जिल्हा परिषद भर्ती बद्दल माहिती दिली आहे, जेनेकरून जे पन विद्यार्थी या भर्ती मधे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते त्यांना या जिआर मूडे लाभ होणार आहे.
जिल्हा परिषद भर्ती मधे अंदाजे एकून 75000 जागांची भर्ती केली जाणार आहे आणि हे जागा 15 ऑगस्ट 2023 च्या आधी भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.